नवी दिल्ली - पहिल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंच्या घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीत पाकिस्तानचा जलदगती गोलं दाज मोहम्मद आसिफ दोषी ठरला आहे।
स्वित्झर्लंडमधील वाडाच्या (जागतिक डोपिंगविरोधी संस्था) मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात आलेल्या चाचणीत एका खेळाडूचे नमुने पॉझिटीव्ह आढळल्याचे कळविण्यात आले होते.
तो खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा मोहम्मद आसिफच असल्याचे बुधवारी आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें