मुंबई - मालाडमधील अरूणा बार आणि रेस्टॉरंटवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकून २२ बारबालांना अटक केली. त्याचबरोबर बारचा मॅनेजर, वेटर्स यांनाही ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
ग्राहकांसमोर अश्लिल नृत्य व लज्जास्पद हावभाव सुरू असल्याच्या माहीतीवरून पोलिसांनी कारवाई केली. बार रात्री उ शिरापर्यंत सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें