श्रीनगर - लष्कर-ऐ-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका प्रमुखासह दोन अतिरेक्यांचा पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरूवारी खातमा केला।
सुरक्षा दलाने नैनाबातपोरा गावात एका घरावर आज सकाळी छापा टाकला असता अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे अतिरेकी ठार झाले.
गुरुवार, 3 जुलाई 2008
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें