कंडोमची विक्री करण्यासाठी उत्पादनाच्या पाकिटांवर अश्लिल छायाचित्र लावणे चुकिचे असल्याचे स्पष्ट करत विक्रीसाठी अश्लिल जाहीराती करणार्या कंडोम कंपन्यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
एका जनहीत याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश ए के गांगुली आणि न्या. पी ज्योतिमनी यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय सुनावताना कंपन्यांवर ताशेरे ओढले. अशा स्वरुपाच्या जाहीराती आणि पाकिटांवरील छायाचित्रांमुळे चुकिचा संदेश जात असल्याचे याचिकाकर्ते सी रवीकुमार यांचे म्हणणे होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें