गुरुवार, 10 जुलाई 2008

हिंजवडीतील "इन्फोसिस'च्या एका इमारतीला आग

पिंपरी - हिंजवडी औद्योगिक वसाहतीमधील फेज-एक मधील इन्फोसिस कंपनीतील दहा क्रमांकाच्या इमारतीला बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना तासाभरातच आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. या घटनेत जिवीतहानी झालेली नाही.

कोई टिप्पणी नहीं: