गुरुवार, 10 जुलाई 2008

पंतप्रधान मनमोहन सिंग राष्ट्रपतींना भेटणार

नवी दिल्ली - डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग जपानहून बुधवारी मध्यरात्री भारतात परतले असून आज गुरूवारी ते राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेणार आहेत.
संसदेत बुहमत सिद्ध करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना भेटण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे गुरूवारी सायंकाळी त्यांची भेट होणार असल्याचे राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं: