संपुआ सरकार बहुमत सिध्द करण्यात यशस्वी होईल किंवा नाही हे आकडयांच्या युध्दात आजतरी सांगणे कठीण आहे. असे असले तरीही सट्टा बाजारात मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग बहुमत सिध्द करण्यात यशस्वी ठरले आहेत. सरकार पाडण्या आणि जोडण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहेत.
क्रिकेटमध्ये सट्टा लावून लाखों रुपयांची कमाई करणा-या सटो-यांनी यावेळी राजकीय खेळात पेसा लावला आहे. एका बुकीकडून नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार मनमोहन सरकारच्या बाजूने १५ अब्ज रुपयांचा सट्टालावण्यात आला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें