नवी दिल्ली - भारतीय संघ गेल्या ८४ तासांत ३६ मैदानावर होता। त्यामुळे संघातील खेळाडूंना थकवा जाणवत आहे, या भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या विधानावर बीसीसीआयने "खेळा अथवा आराम करा' असा टोला दिला आहे.
संघातील कोणताही खेळाडू थकला असेल, तर तो विश्रांती घेवू शकतो। बीसीसीआयकडे खेळाडूंचा भरपूर भरणा असून प्रत्येक खेळाडूला पर्यायी खेळाडू उपलब्ध आहे, असा सनसनीत टोला बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी धोनीला हाणला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या वेळी कोणत्याही खेळाडूने थकवा आल्याचे म्हटले नव्हते. मग आताच थकवा कुठून आला? असा सवालही त्यांनी केला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें